सरोज सुधीर टोळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

सौ. सरोज सुधीर टोळे (माहेरचे नाव सरोज मोरेश्वर वाळंबे) (जन्म:21जानेवारी 1948) मराठी संपादिका आहेत.[१]

व्यक्तिगत जीवन[संपादन]

त्या मराठी व्याकरणकार कै. मोरेश्वर रामचंद्र वाळंबे यांच्या कन्या आहेत.

कारकीर्द[संपादन]

कुमार भारतीच्या शालेय पुस्तकांची हस्तलिखिते बनवून देण्यापासून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनसाठी अनौपचारिक शिक्षणविषयक साहित्य निर्मितीत भाग घेतला. 'निर्मळ रानवारा' या मुलांसाठीच्या नियतकालिकाचे संपादकीय काम केले. आकाशवाणी(पुणे) साठी लेखन आणि कार्यक्रम केले.

त्या फुलोरा हा अंध विद्यार्थ्यांसाठी असलेला दिवाळी अंक काढतात आणि अंध विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे ब्रेल लिपीत रूपांतरण करतात. कमी उत्पन्न ग्टातील महिलांसाठीच्या 'स्नेहलता नवचैतन्य प्रतिष्ठान' च्या कार्याध्यक्षा, हिरकणी भक्तिगीत मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष.

लेखन[संपादन]

 • निवडक लेखनाचा विशेषांक - प्रकाशक (निर्मळ रानवारा)
 • गवत फुले (कविता संग्रह)
 • बालगाणी (कविता संग्रह)
 • गोष्टी सरोज ताईच्या
 • शिवानीच्या गोष्टी
 • शोनीलच्या गोष्टी
 • हसा आणि हसवा
 • कोडी
 • १० नाटूकली
 • १० नाट्यछटा
 • निवृत्ती (कादंबरी)

पुरस्कार[संपादन]

सौ.सरोज टोळे यांना मिळालेले पुरस्कार
 • रमाबाई रानडे पुरस्कार
 • माजगावकर पुरस्कार
 • कोथरूड सांस्कृतिक पुरस्कार

संदर्भ[संपादन]