सराला
Appearance
?सराला महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या | १,२६१ (२०११) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 413718 • +०२४२२ • MH-१७ (श्रीरामपूर) |
सराला हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर या तालुक्यातील आहे. संत गंगागीर महाराज समाधीस्थानासाठी गाव प्रसिद्ध आहे.
स्थान
[संपादन]सराला गाव गोदावरी नदीकिनारी वसलेले असुन श्रीरामपूर तालुक्याच्या उत्तरेस आहे तसेच अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्हा सीमेवर आहे.
लोकसंख्या
[संपादन]२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १२६१ आहे. यापैकी ६५७ पुरुष आणि ६०४ महिला आहेत.
अर्थव्यवस्था
[संपादन]शेती आणि संबंधित कामे हे गावाचे उत्पन्न स्रोत आहेत.