सराफी बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सराफी बाजार (इंग्लिश: Bullion Market, बुलिअन मार्केट ;) म्हणजे सोनेचांदी यांच्या देवघेवीचा घाऊक बाजार असतो.