सम्राट पेंग्विन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Emperor-cold hg

सम्राट पेंग्विन हा सर्वात मोठा असून सुमारे ४५ इंच उंच आहे.हे प्राणी अंटार्क्टिकावरील बर्फ आणि आसपासच्या थंड पाण्यात राहतात.