Jump to content

पेंग्विन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेंग्विन हा एक उडू न शकणारा पक्षी आहे. याचे वास्तव्य पाण्याजवळ आढळते. हा पक्षी फक्त दक्षिण गोलार्धात आढळतो. पेंग्विन पक्षी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा असतो.

पेंग्विन नावाची एक प्रसिद्ध पुस्तक प्रकाशन संस्था आहे. ही संस्था मुळची इंग्लंडमधली असली तरी तिची शाखा (Penguin Books India) भारतात इ.स. १९८५पासून आहे.


अ‍ॅडेली पेंग्विन