समीर रंजन बर्मन
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल २८, इ.स. १९४० Kishoreganj District | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
समीर रंजन बर्मन हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून १९ फेब्रुवारी १९९२ ते १० मार्च १९९३ पर्यंत त्रिपुराचे मुख्यमंत्री होते.[१][२][३][४] त्यांनी बिशालगढ विधानसभा मतदारसंघातून १९७२ मध्ये आणि नंतर १९८८ ते २००३ या काळात ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. १९९३ ते १९९८ या काळात ते त्रिपुरा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षही आहेत.
त्यांचा मुलगा सुदीप रॉय बर्मन हा देखील काँग्रेसचा राजकारणी आहे.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ "Tripura Legislative Assembly". legislativebodiesinindia.nic.in. 3 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Tripura Assembly" (PDF). Tripura Assembly. 22 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Former Tripura CM Sudhir Majumder dead". Rediff. 4 January 2009. 23 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Ethnic Bloodlines". Outlook. 24 February 2003. 23 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Shri Sudip Roy Barman: Age, Biography, Education, Wife, Caste, Net Worth & More - Oneindia".