समांतर (दूरचित्रवाणी मालिका)
Appearance
मराठी दूरचित्रवाणी मालिका | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | दूरचित्रवाणी मालिका | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार |
| ||
| मूळ देश | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| |||
समांतर ही एक भारतीय मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे जी १३ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध झाली.[१] या मालिकेत स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित हे मुख्य कलाकार आहेत.[२] या मालिकेचे प्रसारण एमएक्स प्लेयरवर केले गेले. ह्याचे दुसरे सत्र २०२१ मध्ये आले. ही मालिका लेखक सुहास शिरवळकर यांच्या ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित आहे.
कलाकार
[संपादन]- स्वप्निल जोशी - कुमार महाजन
- तेजस्विनी पंडित - निमा महाजन
- नितीश भारद्वाज - सुदर्शन चक्रपाणी
- गणेश रेवडेकर - कुमारचा मित्र
- जयंत सावरकर - स्वामी
- नितीन बोधारे -
- सई ताम्हणकर - सुंदरा
कथा
[संपादन]समांतर ही कुमार महाजन या एका युवकाची कहाणी आहे, जो सुदर्शन चक्रपाणीच्या शोधात प्रवास केरतो व त्याचे जीवन बदलत जाते. सुदर्शन चक्रपाणी व कुमार महाजन ह्यांचे नशिब सारखे आहे. कुमार जे जीवन जगत आहेत तेच जीवन चक्रपाणी आधीच जगले आहे.[३]
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "All You Need To Know About Swwapnil Joshi and Tejaswini Pandit's Samantar - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-05-10 रोजी पाहिले.
- ↑ World, Republic. "Swwapnil Joshi's 'Samantar' is coming up with season 2; here's a recap of its season 1". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-05-10 रोजी पाहिले.
- ↑ Ramnath, Nandini. "'Samantar' review: Swwapnil Joshi web series is the time-passer we need as we isolate ourselves". Scroll.in (इंग्रजी भाषेत). 2021-05-10 रोजी पाहिले.