सनिल शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
पुरुष टेबलटेनिस
कॉमनवेल्थ खेळ
सुवर्ण २०२२ बर्मिंगहॅम टेबलटेनिस (पुरुष संघ)

सनिल शंकर शेट्टी (१६ ऑगस्ट, १९८९:मुंबई, मुंबई, भारत - ) हा भारतीय टेबलटेनिस खेळाडू आहे. याने भारतीय संघातून २०२२ राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये टेबलटेनिस सांघिक विजेतेपद मिळवले.