सदानंद सुंठणकर
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मराठी लेखक
ग्रंथसंपदा
[संपादन]०१) अरविंद दोहन (धार पहिली) - अध्यात्मविकास, श्रीकृष्ण प्रकाशन, बेळगाव. (१९५६)
०२) अरविंद दोहन (धार दुसरी)
०३) शिवाजीचे अवतारकार्य
०४) मार्क्सवाद - नवयुगाचे तत्त्वज्ञान
०५) मार्क्सवादाचा प्रयोग - सोव्हिएत रशिया
०६) राघोभरारी
०७) व्हाईटहेड - तत्त्वज्ञान आणि सामाजिक नीति
०८) टोवर्डस् फ्युचर (इंग्रजी)
०९) हिंदी राष्ट्रवाद - विकास व भवितव्य [१]
संदर्भ
[संपादन]- ^ अरविंद दोहन (धार पहिली) - अध्यात्मविकास, श्रीकृष्ण प्रकाशन, बेळगाव. (१९५६)