Jump to content

सदस्य चर्चा:Yogesh Khandke

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चर्चा माझा आवडता छन्द.

[संपादन]

चर्चा माझा आवडता छन्द! Yogesh Khandke ०६:५३, ३ डिसेंबर २००९ (UTC)

येथे उत्साहाने काम करणार्‍या सदस्यांची कमतरताच आहे. तुम्ही आल्याने हे बदलेल अशी आशा आहे. अभय नातू ०५:५२, ३ डिसेंबर २००९ (UTC)

पळणारी साखळी

[संपादन]

चला कुणीतरी हा प्रश्न उपस्थित केला.मला माझ्याही संगणकावर हा प्रश्न बर्‍याचदा येत असे (खरे म्हणजे तोअ अजूनही आहे.) तो मी सहसा विशेष:सदस्यप्रवेश पान जमेल तेथे होमपेज म्हणून लावले किंवा जिथे जमले नाही तीथे फेवराइटमधे ऎड केले. मी अभयल कळवल्या प्रमाणे फक्त सदस्यप्रवेश या एवजी अधीक शब्द ऎड केलेतर सर्वांकरिता सॊल्व होण्या सारखा आहे. आपण हे करू तो पर्यंत फेवराईट किंवा होमपेज बनवण्याचा विचार करावा.माहितगार ०६:२८, ३ डिसेंबर २००९ (UTC)

स्वतःचे एकात्मिक सदस्य नाव असले व इन्ग्रजि विकि मध्ये प्रवेश करुन येथे आले, तरी चालतं. Yogesh Khandke ०७:०२, ३ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार Yogesh Khandke, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

शिवप्रतिष्ठान च्या कार्यावर स्वतंत्र लेख

[संपादन]
नमस्कार, आपण भिडे गुरुजी यांच्यावर केलेल्या लेखात शिवप्रतिष्ठान संस्थेचा ३-४ वेळा उल्लेख झाला आहे.व्यक्तीसोबतच संस्थेच्या कार्याचीही ओळख करून द्यावी.यासाठी स्वतंत्र लेख कराल का?

--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:५१, २३ जानेवारी २०१८ (IST)[reply]

आपण तसे कृपया करणे. Yogesh Khandke (चर्चा) ०८:५२, २३ जानेवारी २०१८ (IST)[reply]