सदस्य चर्चा:Tanuja.dhamal

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Tanuja.dhamal, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Tanuja.dhamal, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,१६५ लेख आहे व १७८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
 • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १०:३०, ९ ऑगस्ट २०१९ (IST)Reply[reply]

सृजनशीलता Creativity[संपादन]

सृजन म्हणजे नवनिर्मिती होय एखादी व्यक्ती सृजनशील असते म्हणजे नवनिर्मिती करणे हा तिचा स्थायीभाव असतो व्याख्या:- 1. "सृजनशीलता म्हणजे बहुविध विचार करण्याची क्षमता" "creativity is the ability for divergent thinking"- Thomas andTerripage. 2." सृजनशीलता म्हणजे पूर्णपणे किंवा काही प्रमाणात नवीनतम निर्मिती करणे होय." "creativity implies production of a totally or partially novel indentity. " *सृजनशीलतेची वैशिष्ट्ये characteristics of Creativity :-1) सृजनशिलता ही सार्वत्रिक आहे. 2)सृजनशीलता जन्मजात तसेच ती संपादितही आहे. 3)सृजनशीलता काहीतरी नवीनतम निर्माण करते. 4)सृजनशील तेचे क्षेत्र व्यापक आहे. 5) सृजनशीलता आणि बुद्धिमत्ता मिळूनच असावेत हे आवश्यक नाही. 6) सामान्यता बुद्धिमत्ता आणि सृजनशीलता यातील सहसंबंध अतिउच्च असतो. 7) सृजनशीलता आणि शाळेतील संपादन यात सहसंबंध नाही. सृजनशीलतेच्या कसोट्या Creativity Test :- *विदेशातील प्रमाणित कसोट्या TheTest standardized Abroad.  :-

1)वँलँक आणि कोगँन सृजनशील कसोट्याwallach and kogan creativity instruments.              2) रिमोट असोसिएशन टेस्टस् Remote Association Tests.                               
3) गिलफोर्ड बहुदिशा विचार कसोट्या Gulfords Diovergent Thinking Instruments           
4) सृजनशील क्षमतेची ए .सी कसोटी A. C Test of creative ability.            

5) टोरन्स यांच्या सृजनशील विचार कसोट्या Tolerance Tests of Creative Thinking

 • भारतातील प्रमाणित कसोट्या :-

1) बकर मेहंदीची सृजनशील विचार कसोटी( हिंदी/ इंग्रजी) Baqer Mehndi's Test of Creative Thinking ( hindi/English) 2) पासी यांचे सृजनशीलतेची कसोटी passi's Test of Creativity 3) शर्मा यांची बहुदिशा उत्पादन कसोटी Sharma's Divergent production Ability Test 4) सक्सेना यांची सर्जनशीलतेची कसोटी (saxena's Test of creativity

 • सृजनशीलता जोपासण्याचे उपाय:-

1) प्रतिसादाचे स्वातंत्र्य 2) अध्यापनात विविधता 3) अध्ययन अनुभव 4) सहशालेय कार्यक्रम 5) योग्य सवयींचा विकास Tanuja.dhamal (चर्चा) १४:४३, ५ एप्रिल २०२० (IST)Reply[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.