सदस्य चर्चा:Sisyph
![]() |
Sisyph, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Sisyph, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,०९९ लेख आहे व १४४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
आपण विकिपीडियावर अजून नवे आहात ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
Notification about your inactive Bot on Marathi Wikipedia
[संपादन]मराठी
[संपादन]नमस्कार Sisyph,
मराठी विकिपीडियावर, मागील एक वर्षापासून अक्रिय सांगकाम्यांची, 'सांगकाम्या खूणपताका' काढण्याचे धोरण विकिपीडिया समाजाने बहुमताने मंजूर केले आहे. यानुसार, मागील एक वर्षापासून ज्या सांगकाम्यांनी एकही संपादन केले नाही अश्यांची 'सांगकाम्या खूणपताका' काढण्यात येत आहे.
आपण वापरत असणारा सांगकाम्या या धोरणात बसतो.म्हणून हा संदेश आपणास पाठविण्यात येत आहे.
जर आपणास खूणपताका पूर्ववत ठेवायची असेल किंवा नसेल तर कृपया येथील प्रचालकांना तशी इथे सूचना द्यावी.
आपल्यातर्फे कोणतीही सूचना ७ दिवसात न आल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी ही विनंती.
आपले योगदानाबद्दल धन्यवाद.
आपला विश्वासू,
टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:१७, १५ सप्टेंबर २०१८ (IST), प्रचालक, मराठी विकिपीडिया.
English
[संपादन]Hello Sisyph,
A policy regarding the removal of Inactive Bot was adopted by community consensus on Marathi Wikipedia. According to this policy, inactive UserBot accounts that didn't edit Marathi Wikipedia from last one year should be removed from Bot flag.
Your Bot meets the inactivity criteria. So this message was sent to you regarding the same. If u want to retain your Bot Flag on that wiki do notify here..
If u want to resign from the Bot user group inform the administrators or bureaucrat here..
Please note. If no intimation is received within 7 days, your Bot flag will be removed automatically.
Thankyou for your past contributions
Yours faithfully,
टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १३:१७, १५ सप्टेंबर २०१८ (IST), Administrator, Marathi Wikipedia.