सदस्य चर्चा:Shivam2203
विषय जोडा| |
Shivam2203, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
| Shivam2203, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या १,०१,३४० लेख आहे व ३५९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
दृश्यसंपादकात मेनुबार वापरण्यास प्राधान्य द्या. दृश्यसंपादकात [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप वापरणे टाळा. दृश्यसंपादकात प्रत्येक शब्दाचे लेखन झाल्या नंतर स्पेस द्या.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
| |
कृपया जाहिरात नको
[संपादन]| श्री./श्रीमती. Shivam2203,
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे. तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे. व्यक्तिगत आत्मियता, सहानुभूतीपूर्ण दृष्टीकोन (पूर्वग्रहित नव्हे) असलेल्या विषयांवर तटस्थ लेखन किंवा स्वतःच्या प्रताधिकारीत मजकुराच्या वापराबद्दल माहिती
असे का ? या संदेशाचा विस्तार
आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! | |
| {{{संदेश}}} |
संतोष गोरे ( 💬 ) ०९:१८, १७ ऑगस्ट २०२१ (IST)
मी माझ्या मराठी भाषेतील सर्व ज्ञान हे विकीपिडीयावरती देण्यासाठी सहकार्य करेण, तसेच तुम्ही कळविल्याप्रमानेच बाह्य दुव्यांची संपादने वगळून विकीपिडीया मराठीस सहकार्य अवश्य करेण. Shivam2203 (चर्चा) १०:०६, १७ ऑगस्ट २०२१ (IST)
- कृपया लक्षात घ्या, विकिपीडियावर अनुदिनी, वैयक्तिक दुवे आणि समाज माध्यमाचे दुवे देता येत नाहीत. तसेच लेखक नाव/मोबाईल क्रमांक/संपर्काचा पत्ता आदित्यादी देण्यास मनाई आहे. आपण आपल्या अनुदिनीचा दुवा पुन्हा पुन्हा देण्याचा प्रयत्न करत आहात. कृपया असे करणे कटाक्षाने टाळावे- संतोष गोरे ( 💬 ) १९:५०, १७ ऑगस्ट २०२१ (IST)
कृपया लक्षात घ्या, आत्महत्या ह्या विकीपिडीयावरील लेखावरती जवळपास ४०% माहिती ही एका लेखामधुन घेतली आहे. मग त्या लेखाची अनुदिनी ही त्या संदर्भसुची मध्ये जोडाविच लागेल अन्यथा जो भाग विकीपिडीयावर आहे तो तरी काढुन टाका. Shivam2203 (चर्चा) १७:०२, २० ऑगस्ट २०२१ (IST)
- सांगितल्या बद्दल धन्यवाद. कॉपी पेस्ट भाग उडवण्यात आलाय. लक्षात घ्या, लेखक कुणीही असो, दुसऱ्या संकेतस्थळावरून किंवा पुस्तकावरून कोणताही मजकूर जसाच्या तसा नकल डकव म्हणजे कॉपी पेस्ट करता येत नाही. हे विकिपीडियाच्या नियमविरुद्ध आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १८:२९, २० ऑगस्ट २०२१ (IST)
विकी लव्हज् वुमन २०२१
[संपादन]
प्रिय विकिसदस्य,
विकी लव्हज् वुमन दक्षिण आशिया ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड, बार्नस्टार, तसेच $१२ USD ते $२५० USD पर्यंतचे बक्षीस आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे किंवा Rockpeterson यांना संपर्क करावा.
धन्यवाद. --MediaWiki message delivery (चर्चा) ११:००, १६ सप्टेंबर २०२१ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०२३
[संपादन]
प्रिय विकिसदस्य,
विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.
धन्यवाद.
- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

