Jump to content

सदस्य चर्चा:SBG Ghegadmal

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार,

तुम्ही सिद्धांत घेगडमल (भारतीय मॉडल) हा लेख वारंवार तयार करीत असल्याचे दिसून आले आहे. या लेखास उल्लेखनीयता नसल्याने हा काढला गेला आहे. तरी त्याची उल्लेखनीयता येथे ध्वनित करावी.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०४:३५, ३१ ऑक्टोबर २०२१ (IST)[reply]

वरील सूचनेकडे दुर्लक्ष करुन पुन्हा तुम्ही उत्पात केलेला आहे. पुन्हा हे आढळल्यास तुमचे खाते (व तुम्ही तयार केलेली इतर खाती) अवरुद्ध केली जातील हे लक्षात घ्यावे.
अभय नातू (चर्चा)