सदस्य चर्चा:Rsm181090

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg श्री./श्रीमती. Rsm181090,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/लेख/जाहीरात; स्वतःच्याच इतरत्रच्या लेखनाचे/संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! संदेश = कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. {{{संदेश}}}

{{{संदेश}}}

Blocked[संपादन]

I have blocked you from editing the Main namespace giving reason Inclusion of spam links in article even without warning. Not here to constructively contribute to Wikipedia. Feel free to edit in sandbox and ask an active editor to move your content in main namespace. If you continue to vandalise wikipedia more by adding spam links we will have to block this account indefinitely. Feel free to reach out on my talk page or here if you have any queries. Thank you for understanding --Tiven2240 (चर्चा) १५:४०, २९ मे २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: कृपया यांच्या संपदनांचे अवलोकन व्हावे.
संतोष गोरे (💬 ) १६:४४, २२ एप्रिल २०२१ (IST)