सदस्य चर्चा:QueerEcofeminist/todo

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ToDoLister व इतर गॅजेट हे मराठी विकिपीडियावर वापरले जातात. याचे उद्देश मराठी विकिपीडियाची प्रगती साठी आहे. मी या पानाचे इतिहास पाहिले त्यात आपण माझ्या संपदांवर नजर ठेवत आहेत असे दिसत आहे. (पूर्णपणे तर नाही पण आहे). नोंद घ्यावी या क्रियेला छळणूक असे म्हणतात, यासाठी हे पान काढण्यात सुद्धा येईल व धोरणात असलेले कारवाही सुद्धा. आशा आहे की आपण गॅजेटचे उपयोग योग्य पणे कराल आणि विनाकारण मला आपल्यावर कारवाही कण्यास आमंत्रित करणार नाही. काही बाबतीत जर आपण मला विचारा व मी आपली मदत सुद्धा करेल कृपया छळणूक करू नये आपल्यावर ती शोभा देत नाही. :) धन्यवाद --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १२:५८, २५ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgSureshkhole: पुन्हा एकदा. --टायवीन२२४० (A) माझ्याशी बोला १९:४८, १० ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

Gnome-edit-redo.svgV.narsikar, अभय नातू: आपण येथे लक्ष द्यावे, परत एकदा मला विनाकारण लक्ष केले जात आहे. शिवाय मी कोणत्या पानावर लक्ष ठेवतो आणि कोणत्या नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि जर मी काहीही गैर केलेले नसताना कारवाईची धमकी आणि पान काढायची गरज टायवीन ह्यांना वाटत असल्यास. मला वाटते की आता इतर प्रचालकांनी टायविन यांच्या कारवायांचा विचार करण्याची अंतीम वेळ आलेली आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! २०:१३, १० ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]