Jump to content

सदस्य चर्चा:Pranaykisaningale

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्वागत

[संपादन]
   स्वागत Pranaykisaningale, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Pranaykisaningale, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७५५ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.




मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

संतोष गोरे ( 💬 ) २१:५५, ३० मे २०२४ (IST)[reply]

आपली संपादने

[संपादन]

नमस्कार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे. विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश असून आपण येथे असलेल्या लेखात भर घालू शकता, दुरुस्ती करू शकता, तसेच नवीन लेख देखील लिहू शकता. आपण येथे नवीन आहात सबब, सर्व प्रथम वरील 'स्वागत संदेश' हा नीट वाचून घ्यावा. त्यातील काही दुवे, जसे की, नवीन सदस्यांना मार्गदर्शन आणि विकिपीडिया काय नव्हे हे समजून घ्यावेत. विकिपीडियाची एक विशिष्ट लेखन शैली आहे, जी इतर लेख वाचल्यास हळू हळू समजेल. आपण अनभुलेवाडी लेखावरील नवीन संपादने करत होतात. आपल्याला लगेच चूक दाखवून निराश करायचे नव्हते म्हणून बरीच संपादने करू दिलीत. लेख पुरेसा मोठा झाला असता, तेथे विकिपीडियाचा लेखन शैली नुसार दुरुस्ती केली. परंतु आपण ती न समजून घेता त्यात बदल करत आहात. याच सोबत लेखाच्या शेवटी स्वतःचे नाव जोडत आहात. मुळात प्रत्येक लेखाच्या इतिहासात संपादकाचे नाव आणि इतर माहिती आपोआप जोडली जाते. मुख्य लेखात कोणीही आपले नाव जोडू शकत नाही. Managed by, powered by, writer असे काहीही कुठेही जोडल्या जात नाही. याच सोबत आपण आज अनभुलेवाडी वर इंग्रजी लेख लिहिला, जो की हटवण्यात आला आहे. मराठी विकिपीडियावर इतर भाषिक लेख जोडता येत नाहीत. अपेक्षा व्यक्त करतो की, आपण त्याच त्या चुका परत करणार नाही. काही शंका असल्यास निश्चिंत येथे पोस्ट कराव्यात. आपली मदत केली जाईल.- संतोष गोरे ( 💬 ) २२:०६, ३० मे २०२४ (IST)[reply]

आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद !!
कृपया मला इंग्रजी मध्ये सुद्धा हे पेज जोडायचे आहे या साठी मदत करावी आपण मी केलेले बदल डिलिट करत आहात. कृपया या साठी मदत करावी मला माझ्या गावासोबत माण तालुक्यातील प्रत्येक गाव यामध्ये जोडायचे आहे. 45.115.53.214 २३:५२, ३० मे २०२४ (IST)[reply]
भाषांतरासाठीचे पान या दुव्याद्वारे आपण भाषांतर करावे. तसेच माण तालुक्यातील गावे या वर्गातून तुम्हाला असलेल्या लेखांची यादी दिसेल. ती तपासून, नसलेल्या गावांचे लेख निर्माण करावेत. - संतोष गोरे ( 💬 ) ०६:५५, ३१ मे २०२४ (IST)[reply]
या द्वारेच केले होते ते आपण काढून टाकले आहे. कृपया कोणतेही पेज काढून टाकू नये ही विनंती आहे Pranaykisaningale (चर्चा) १०:३२, ३१ मे २०२४ (IST)[reply]
आपण नवीन आहात, पुन्हा पुन्हा सांगून ऐकत नसाल, चुकत असाल तर आपणास येथे कोणताही प्रचालक कधीही प्रतिबंधित करू शकतो. आपणास शेवटची ताकीद आहे की प्रचालकांच्या संपादनास उलटवू नका, दिलेल्या सूचनांचे पालन करा. - संतोष गोरे ( 💬 ) १२:०२, ३१ मे २०२४ (IST)[reply]
धन्यवाद !!
असेच मार्गदर्शन करावे !!! मी पेज कसे सुंदर दिसेल या साठी प्रयत्न करत आहे 45.115.53.214 १७:५०, ३१ मे २०२४ (IST)[reply]
आपल्या चर्चा पानावरील चर्चा हटवू नये.केवळ आक्षेपार्ह मजकूर, अनावश्यक मजकूर किंवा विकिपीडियाशी संबंधित नसलेला मजकूर आपण हटवू शकता. ही चर्चा महत्वाची आहे. - संतोष गोरे ( 💬 ) २०:१३, २ जून २०२४ (IST)[reply]