सदस्य चर्चा:Nilman70

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे. सर्वच लेखांत दुवे संपूर्ण शब्दाला देण्याची पद्धत वापरली जाते. उदा. 'शिवाजी महाराजांवरील हा लेख' हे 'शिवाजी महाराजांवरील हा लेख' असे लिहू नये.

-कोल्हापुरी 13:12, 19 Apr 2005 (UTC)

When to choose 'minor edit' option[संपादन]

Hi,

The minor edit should be used only when modification is 'minor' in true send. For example changing spelling of single word (and also single instance of it, i.e. when not many words be changed having same spelling). Generally it is not suggested to use 'minor edit' option and to use it when one knows what he/she is doing.
I am writing the documentation for such things and hope it will help us all.
With regards,
Harshal

नमस्कार Nilman70, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.