Jump to content

सदस्य चर्चा:Harshalhayat/जुनी चर्चा १

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार हर्षल, मराठी व्याकरण आणि शुद्ध लेखन या संदर्भात एक लेख लिहीणे गरजेचे आहे. धन्यवाद कोल्हापुरी

नमस्कार हर्षल, मुखपृष्ठावरील डाव्याबाजूकडील दुवे मराठी करता येतील का? कन्नड वर असे केलेले दिसतेय मि थोदे शोधुन् पाहिले पण मला सापडले नाही आणि मराठी शुद्धलेखनावरील लेख लिहील्यास माझ्यासारख्या लोकांना उपयोग होईल. धन्यवाद

नमस्कार हर्षल, सध्या administrative हक्क कोणाकडे आहेत? तुझ्याकडे असल्यास तू "navigation, tool box आणि search pane" बदलून मराठी करु शकतोस. या साठी डाव्याबाजुकडील toolbox->Special Pages->All System Messages-> ंmainpage इत्यादि पाने बदलावी लागतील. किंवा ती पाने unprotect केल्यास मी मराठी मध्ये भाषांतरीत करेन. धन्यवाद कोल्हापुरी

नमस्कार हर्षल,

मुखपृष्ठ संरक्षित करण्यास हरकत नाही. आणि १ मे पर्यंत काय करण्याचा विचार आहे? संपुर्ण interface मराठी करण्याच्या दृष्टिने काही शब्द इंग्रजी-मराठी पारिभाषिक संज्ञांमध्ये वाढवतो आहे.

धन्यवाद,

कोल्हापुरी

नमस्कार हर्षल, <a href="www.manogat.com">मनोगत</a>वर एक ऍपलेट आहे. ज्यातून मराठी लिहिता येते. ते जर इकडे वापरले तर बरेच उपयोगाचे होईल. तसेच तिथे विवीध लेखही आहेत. जे इकडे आणता येतील. पण ते मुक्त आहेतका याची कल्पना नाही.

धन्यवाद,

प्रतीक

स्टब विषयी

[संपादन]

नमस्कार हर्षल,

"भूगोल अपूर्ण लेख" ठीक आहे. जुने नाव बदलून टाकूया अाणि कमी लेख असताना बदलणे सोपे जाईल. आपल्याला एखादा bot मिळाला तर सध्याचे काम बरेच सोपे होउन जाइल. मी थोडा शोध घेत आहे. पाहू.

- कोल्हापुरी 11:21, 6 Apr 2005 (UTC)

Wikipedia Statistics

[संपादन]

नमस्कार हर्षल,

Take a look at this web page. Interesting... Wikipedia Statistics

कोल्हापुरी

About Devnagari setup

[संपादन]

Hi Harshal,

I think we should add a quick-start guide for people who do not understand much in computers. Such people basically use Windows+IE. A quick guide should NOT have a lot of options but a single quick way to enable display+ editing in devnagari, This way should be the easiest one. Giving more options basically bogs down newbies.

And other comprehensive guide for all platforms+apps should be in place for advanced users.

thanks,

कोल्हापुरी

जोडाक्षरे ?

[संपादन]

आपला संदेश मिळाला. सर्वप्रथम मराठी विकिपिडिया वरील कार्याबद्दल आपले अभिनंदन!

युनिकोड मध्ये मला काही त्रुटी आढळतात.उदा. होणार्या किंवा होणार्‍या

जर का एक पान फक्त मराठी विशेष जोडाक्षरांसाठी निर्माण केले जिथून विशेष जोडक्षरे उचलता येऊ शकतील तर खूप उपयोगी पडेल.

- निलेश

About May 1

[संपादन]

Article of the week is really good idea as it showcases what we have on the wiki to new people. We can try to add all things related to Maharashtra. yes I'll check if I can do something about cuisine articles. and Maharashtra article also. Shall we try to make the frontpage similar to Hebrew wiki?

-कोल्हापुरी 15:28, 27 Apr 2005 (UTC)

inteface pages

[संपादन]

ok unprotect the interface pages i will change the front page atleast.

-कोल्हापुरी 15:57, 27 Apr 2005 (UTC)

unprotection doesn't work!

[संपादन]

Though you have unprotected the pages I still see "View source" tab instead of "Edit" tab. I think Mediawiki can only be edited by sysops. I will check in other wikipedias

-कोल्हापुरी 12:12, 28 Apr 2005 (UTC)

महाराष्ट्र गीत

[संपादन]

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ॥धृ॥


राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा ।

नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा ॥


अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा ।

बकुळ फुलांच्या, प्राजक्तांच्या दळदारी देशा ॥


भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धिच्या देशा ।

शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ॥


ध्येय जे तुझ्या अंतरी

निशाणावरी

नाचते करी ॥

जोडी इहपरलोकांसी

वैभवासी वैराग्यासी ॥


जरिपटक्याच्या भगव्या झेंडाच्या एकचि देशा ॥

प्रणाम घ्यावा माझा हा, श्री महाराष्ट्र देशा ॥१॥

- गोविंदाग्रज

अात एकच कडवे सापडले  अाहे. अजुन थोडे शोधतो. 

i looked in hindi wikipedia hi:User:shree he has written that only ad ministrators can change the interfaces


जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा

रेवा वर्धा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी

एकपा नाचे भरती पाणी मातीच्या घाघरी

भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा

जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा


भिती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणार्‍या नभा

असमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा

दरीदरीतून नाद गुंजीला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी

पोलादी मनगटे खेळती खेळ जिवघेणी

दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला

देशगौरवासाठी झिजला

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा



-कोल्हापुरी 16:09, 28 Apr 2005 (UTC)

Dinvishesh

[संपादन]

Hi Harshal,

I would like to contribute to dinvishesh article. I think template of it is not yet made. I will try to make it tonight.

By the way mukhprushtha has become very nice now.

regards,

-कोल्हापुरी 05:11, 6 May 2005 (UTC)

dinvishesh

[संपादन]

अाज डिसेंबर १९ आहे. CURRENTMONTHNAME and CURRENTDAY variables can be used to automatically update the dinvishesh article. Monthnames are in special pages -> All system pages where you can convert them into marathi. Also there must be some setting which would return devnagari CURRENTDAY . I think we need these two things so that forntpage autimatically shows current day's events. + Wikipedia:दिनविशेष पान आणि Wikipedia:दिनविशेष/मे ७ सारखी उपपाने उपपाने तयार करावी लागतील ज्यात दिनविशेष लिहिला असेल.

-कोल्हापुरी

I think the Wikipedia: namespace articles can be used as templates. Thats why converting the Wikipedia to विकिपीडिआ doesn't work with Dinwishesh... Namespace Wikipedia has that special property. I just copied from English wikipedia and it is working  ;)


By the way you can sign using 3 tildes ~~~ which gives कोल्हापुरी ( Username)

or

4 tildes ~~~~ which gives कोल्हापुरी 17:31, 7 मे 2005 (UTC) ( Username and Time)

-कोल्हापुरी 17:31, 7 मे 2005 (UTC)

The interface seems to have been translated well. What is the exact nature of the problem? - Hemanshu


आम्ही काही सहकार्य करु इच्छितो. काय करावे लागेल हे सांगा. - आपला विद्यार्थी