सदस्य चर्चा:Ganesh Pawar
![]() |
Ganesh Pawar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
Ganesh Pawar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९९,२५१ लेख आहे व १५३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती ![]()
यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
नमस्कार
[संपादन]- 108.59.252.58 आणि तुम्ही जे कोण असाल ते -
- मी गेले काही महीने माझ्या वैयक्तिक कामाच्या भारामुळे मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. पण याचा अर्थ माझ्यावर कोणीही काहीही आरोप करू नयेत.
- 1. झाडाझडती आणि इतर कोणतेही आयडी ज्यावरून गेल्या काही महिन्यात लिखाण झाले असेल किंवा उलटवलेले गेले असेल ते माझे नाहीत. ते जे कोणाचे आहेत ते शोधून काढून कार्यरत प्रचालकांनी आणि प्रशासकांनी त्यावर कारवाई करावी. माझा त्याच्याशी दूर दूर पर्यन्त काही संबंध नाही.
- 2. मी गेले काही महीने मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तेव्हा कृपया मी न केलेल्या कृतीसाठी माझ्यावर भलते सलते आरोप करू नयेत.
- 3. मी कोणत्याही इतर व्यक्तीचा मराठी विकिपीडिया वर नातेवाईक जसे की जावई, साला, मुलगा तसेच चेला नाही. मी कोणत्याही सदस्याशी चर्चा करून वा ठरवून माझे काम करीत नाही किंवा तेही करीत नाहीत. तुम्हाला इतर कोणाबद्दल (उ.दा. शंतनू) रोष असेल आणि तक्रार करायची असेल तर कार्यरत प्रशासकांशी किंवा प्रचालकांशी संपर्क साधावा. त्यासाठी माझ्या नावाचा कारण नसताना दुरुपयोग अथवा गैरवापर करू नये.
- या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून आपणावर नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
- अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी सदस्य:Mandar Kulkarni , सदस्य:Docsufi हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या वरील निवेदनावर विश्वास ठेवाल अशी आशा आहे या उपर आपली मर्जी..... Mvkulkarni23 १६:४३, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)