विकिपीडीयात संपादन करताना सहसा ==== | {{ }} [ [ ] ] : * < > ''' ''' अशी सोपी चिन्हेच वापरली जातात. कृपया, मराठी विकिपीडियात संपादन करताना बिनधास्त रहा. हे पक्के लक्षात घ्या,तुमच्या संपादनांनी तुम्ही विकिपीडिया केवळ घडवू शकता,तोडू शकत नाही.
विकिपीडियाचे नियम व बंधने आहेत पण, बहुसंख्य अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. अचूकपणा अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवा, संपादन करा, नवीन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे माध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा..
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. Use this page to start a discussion about the edits made from this IP address. What you say here will be public for others to see. Many IP addresses change periodically, and are often shared by several people.
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.