सदस्य चर्चा:124.125.10.227
Welcome!
Hello & Welcome to the Marathi Wikipedia! If you were just testing your edit here,then it seems to be successful. We would like to tell you that currently your contributions are saved with your IP address.
We hope you will create a new login and become a member of the Marathi Wikipedia. This will enable better interactions and ease the task of contributing to Wikipedia. And you will be able to change your preferences, use talkpages and help us to serve you better.
You can use "Login /Create a new login" link to sign-up and login on the Marathi Wikipedia. Please see our helpdesk for more information about the project. If you have any questions/problems do ask them at the helpforum, or place {{helpme}}
on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please use (~~~~); which will produce an automatic signature.Please also keep us informed at Marathi Wikipedia's this discussion page about how far this help was helpfull to you ?
Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikipedia ~~~~
प्रिय अनामिक सदस्य,
आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.
आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.
आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.
आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}}
हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?
- पाहा आणि वापरा:विकिपीडिया:धूळपाटी,Fonthelp.
विकिपीडिया मदतचमू ~~~~
नमस्कार
[संपादन]नमस्कार जयेश चोरगे,
माधवराव पेशवे या लेखात तुम्ही करत असलेल्या योगदानासाठी धन्यवाद. लेखात तुम्ही नवीन परिच्छेदाच्या सुरुवातीला मोकळी जागा सोडली असल्यामुळे लेख बरोबर दिसत नव्हता. मी ते ठीक केले आहे.
खालील काही गोष्टींची तुम्हाला मदत होते का बघा..
- विकिपीडियावर संपादन करण्यास लागणार्या shortcuts बद्दल तुम्हाला विकिपीडिया:टाचण इथे एकत्रित माहिती मिळू शकेल.
- मराठी कळपट (keyboard) बद्दलची माहिती व shortcuts विकिपीडिया:Input System इथे मिळतील.
- तसेच मराठी शुद्धलेखनाच्या नियमांबद्दल थोडी माहिती शुद्धलेखनाचे नियम इथे मिळेल.
- तुम्हाला इतर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विकिपीडिया:चावडी इथे विचारू शकता.
मात्र निःसंकोचपणे संपादन करत जा. सुरुवातीला काही चुका होतील. तेव्हा इतर सदस्य तुम्हाला मदत करतीलच आणि हळुहळू चुकापण कमी होत जातील.
आपला,
क्षितिज पाडळकर २०:०५, १ ऑगस्ट २००९ (UTC)
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.