Jump to content

सदस्य चर्चा:सुरेंद्र पवार

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत सुरेंद्र पवार, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन सुरेंद्र पवार, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,३९३ लेख आहे व १५१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :


दृश्यसंपादकाचे उपयूक्त कळफलक लघुपथ

(कि-बोर्ड शॉर्टकट्स) दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.

साचा {{
संदर्भ <ref
सारणी {|
कळफलक लघुपथ विस्तृत यादी Ctrl+/

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : प्रश्न चिन्हावरून कळफलक लघुपथ पूर्ण यादी (कि बोर्ड शॉर्टकट) अभ्यासता येते.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १०:२७, ९ मार्च २०१६ (IST)[reply]

धर्म

[संपादन]

खरच आपल्या भारताच काही खर नाही , धर्माच्या नावाने लोक आपली मुलगी , आपली आई , आपली पत्नी , आपली मावशी , इतर नाती हयाचाही विसर पडतो की अरे त्रिबेकश्वर व शनी मन्दिराच्या प्रवेशावर घरात नामर्दासारखे गप्प बसलेत ,

      अरे आई , पत्नी , तुझ्या मुलीलाही प्रवेश नाकारत आहेत अस वाटत नाही तुला 
     कोण ठरवतात हे नियम ? आणि आम्ही हे मानतो , का मानतो? आपल्याला धर्माच्या नावाने लुळ , पागळ बनवलय , 
     मला आच्छर्य ह्याच वाटत की हे मार्तडे आपल्या आईला , मुलीली ,पत्नीला दुसर्याच्या लींगाची पुजा करायला भाग पाडतात आणि आपण नंदी बनुन माना डोलावतो की ते शिव शंभोचे लींग आहे , भगवानाच लींग आहे , काय दशा करुन ठेवलेय ह्या लोकानी तुमची , 
      कुष्णासारख्या देवताला ही ह्यानी वेभिचारी बनवल तरी आपण गप्पच 
    आज जो मंदीर प्रवोश देत नाहीत अरे पाळी आली म्हणुन तीला अपवित्र माणतोस भाड्या ती आली नसती तर तुझा जन्म झाला आसता का रे 
     स्रीचा इतका अपमान मनुस्मुतीत आहे तरी ह्या तीथेच का जातात , लाज नाही वाटत सतत आपमानीत व्हायला अग सावित्रि बाई फुले सारखी स्वाभिमानी कधि बनशील 
     अरे हो जोवपर्यात तुझा पती , तुझो वडील, काका , आजोबा आमच्या महात्मा फुले , सम्राट अशोक , बाबासाहेब,,ह्याच्या विचारांचे होत नाहीत तोवपर्यात तुला असच लज्जीत व्हावे लागेल 
   उठ , तुलाच करायचय , तुझा हक्क तुच मिळव , कारण सविधनाने तुला हक्क दिलाय , तु आता अबला नाहीस , जुनी बंधने तोड कारण हा समाज झोपलाय तुलाच त्याला जागवायचय कारण तु आहेस आई  सर्वांची           तुला मुलगी बनायचय तर तुझ्या बापाला बाप तुलाच बनवायचय तुला पत्नी म्हणुन सवरक्षणात राहायचय तर त्याला पतीच्या लायक तुला बनवायचय 
    आज तुझे पती , तुझे वडील ब्रामणांचे गुलाम झालेत गुलाम त्याना बाह्मण जे सागेल ते हे करणार आणि करतात 
  सत्यनारायणाच्या पुजेत तर तुला सतत फासली पाडतो हा ब्रामण आणि तुझा पती ते मान्य करतो कारण तु त्याची पत्नी असतेस 
  म्हणु तु आई हो , पकड कान सर्वानचे आणि आपल्या पतीला आपल्या वडीलाना ह्या गुलामगीरीतुन बाहेर तुच काढु शकतेस कारण तु आई आहेस           
    सविधनानी ही ताकत तुला दीलेय , सम्राटी हीम्मत दिलेय समानतेची , सावित्रिचा वारसा दिलाय तुला , एकटी नाहीस पण तु प्रथम त्या असमानतेच्या अपमानीत गुलामगीरीतुन बाहेर ये स्वच्छ नीतळ हो मग बघ तुझी आभा कशी पसरते , तो मान , सन्मान तुझ्या दिमनीला येतोच सुरेंद्र पवार (चर्चा) १०:४४, ९ मार्च २०१६ (IST)[reply]

धर्म

[संपादन]

आस्तिक की नास्तिक

  आस्तिक म्हणजे काय? ज्याचा स्वतावर विश्वास आहे  ,दुसर्यावर नाही , दुसर्यावर विश्वास ठेवणारे म्हणजे नास्तिक , कारण ते देवावर अंवळबुन असतात , तो करेल हा परावलंबी जिवन जगणारा नास्तिक , कारण स्वतावर विश्वस नाही 
    पण आज व्याख्या बदलली  परावळबीला आस्तिक मानु लागले 
   बुध्दाच्या वेळी सजय केशकंबल होता त्याचे विचार आताच्या पुरोगामी लोकासारखे होते , तो देव मानत नव्हता , कर्मामुळे होत तेही मानत नव्हता , चागल केल म्हणुन चागल होत ह्यावर विश्वास नव्हता , बुध्दानी त्याला विरोध केला , मुर्ख समजले , 
    पण आज बुध्दाचे विचार केशकंबळ सारखे होते अस मानतात
     आज सनातनी लोक बुध्दाना अवतार मानतात विष्णुचा अवतार , 
   स्वता बुध्द विष्णु ला दुसर्या ग्रहावरील सर्वसामान्य देवता म्हणुन सागिंतले जो पर्यात पुण्य आहे तोपर्यात विष्णु आहेस नाहीतर परत प्राणी कीट , पतग होशील म्हणुन विपश्यना कर नीर्वाण प्राप्त कर म्हणुन सांगत त्याचा अवतार बुध्द होउ शकतात का?
    बुध्दानी आस्तिकवाद शिकविला , अत दिप भव , तु स्वताला दिप बनव 
    तुच स्वताची गती आहेस , दुसरा नाही 
     स्वतावर इतका विस्वास ठेव की स्वताच बुध्द भगवान बन 
      दुसर्यावर अंवळबुन राहीला त्याचा कार्यभाग बुडाला 
   दुसरा आपल्याला मुक्त करेल हा विस्वास म्हणजे नास्तिकता होय 
  स्वयम दिप व्हा ! म्हणजे आस्तिकता 
    पाप आम्हि करणार धुवणार ईश्वर , ज्यावर अन्याय झालाय त्याच काय?
      कोणी देवता आकाशातुन येईल व मला वाचवेल असे करत कीतीतरी जन्म हाय हाय करत मेलो  पण आता नाही 
   आपणच ईश्वर व्हायच स्वता , आपणच आपले स्वामी दुसरा कोणी होउ शकत नाही 
    स्वताला ईतक मजबुत करा की स्वताच भगवान बना
     सबका मंगल हो सुरेंद्र पवार (चर्चा) १०:४६, ९ मार्च २०१६ (IST)[reply]