सदस्य चर्चा:सुनीला विद्या
![]() |
सुनीला विद्या, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
सुनीला विद्या, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९२,५२५ लेख आहे व १६४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) १५:३८, ५ मार्च २०१६ (IST)
नमस्कार,मराठी विकिपीडियावर तुमचे स्वागत आहे.लेख चर्चा पान आणि सदस्य चर्चा पानावर (संपादन केलेले लेख पानावर नाही) आपले विचार प्रकट केल्यावर आपली सही लावणे विसरू नका. सही मारण्याकरिता चार टिल्डचे चिह्न (~~~~) आपल्या विचाराच्या नंतर जोडून द्या, या नंतर आपले सही किव्हा आई.पी आपोआप जोडली जाईल.हे प्रक्रिया जरुरी आहे किंतु यांनी संदेश कधी वह कोणापासून आला आहे याचे माहिती मिळते.तसेच खालील दर्शविले टूलबॉक्स मधील चित्रानुसार क्लिक करून आपली सही (~~~~) जोडू शकते. धन्यवाद!
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:२८, १८ जानेवारी २०१८ (IST)
सही कुठे करावी[संपादन]
नमस्कार. आपण कोणत्याही चर्चा पानावर किंवा चावडीवरील चर्चेत आपले मत प्रगट करता अथवा सहभागी सदस्य म्हणून प्रकल्प पानावर नाव नोंदविता, त्यावेळी सही व वेळठसा उमटवावा. त्यासाठी वरील टूलबारमध्ये A A नंतर असलेल्या चिन्हावर क्लिक करावे. किंवा चार टिल्डा (shft+ key above tab key) दिल्यास सही उमटते. मजकूर लिहिल्यावर लेखात अथवा प्रकल्प पानावर सही करू नये.
आपली विकिपीडिया:भारतीय स्वातंत्र्यलढा संपादन अभियान २०१८ या पानावर इतरत्र असलेली सही 'सहभागी सदस्य'या विभागात हलवली आहे याची कृपया नोंद घ्यावी.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:०५, ११ ऑगस्ट २०१८ (IST)