Jump to content

सदस्य चर्चा:मंजुशाका

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत मंजुशाका, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन मंजुशाका, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४८५ लेख आहे व १४० सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादक साधनपट्टीवरचे समाविष्ट करा आणि प्रश्नचिन्ह यांच्या मध्ये Ω चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इतर लिपींच्या वर्णमालांमधील युनिकोड अक्षर यादी उपलब्ध करून देते. संबंधीत साहाय्यपानाच्या अनुवादात mw:VisualEditor/Special characters येथे साहाय्य हवे आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

मंजुशाका,

मराठी विकीपेडिया मध्ये आपले स्वागत आहे.

मी मराठी विकिचा एक सेवक.

आपणास मदत करण्यास सदैव तत्पर! माझ्याकडून मदतीसाठी संवाद साधावा.

धन्यवाद

राहुल देशमुख ०६:३१, ८ जून २०११ (UTC)

शुभेच्छा

[संपादन]

नमस्कार,सीरियल एक्सपेरिमेन्ट्‌स लेन लेखा पासून मोठ्या मेहतीने आपण इंग्रजी ते मराठी अनुवादास सुरवात केलीत या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.सुयोग्य मराठी शब्द आणि व्याकरणात मी आणि इतर मराठी विकिपीडीयन आपणास निश्चितच मदत करू. शिवाय जसे लेखन होत जाईल तसा शब्द वापरण्याचा कालांतराने सराव आपोआपच होईल.

एखाद्या इंग्रजी शब्दास मराठी शब्द माहित नसल्यास इंग्रजी शब्द लिहून {{मराठी शब्द सुचवा}}असे लिहावे ते xyz[मराठी शब्द सुचवा] असे दिसेल. शास्त्रीय आणि अभ्यास विषयातले शब्द शोधताना मनोगत संकेतस्थळावरील http://www.manogat.com/pari/search वापरावा. नेहमीच्या वापरातील शब्द शोधताना आपण वापरत असलेला गूगल शब्दकोश चांगला आहे त्या शिवाय खांडबहाले आणि इ-शब्दकोश हे पर्याय चांगले आहेत.मराठी शब्दाची व्याख्या बघणे आणि पर्यायी मराठी शब्द बघणे या साठी शाब्दबंध ऑनलाईन शब्दकोश छान आहे.

या पैकी कुठेच न सापडल्यास अथवा नविन शब्द तयार करावयाचा झाला तर संस्कृत समसंभाषण कोशाचा चांगला उपयोग होतो.मराठी शब्दाचे इंग्रजी अर्थ खास करून जुन्या मराठी शब्दांचे अर्थ शोधण्याकरिता मोल्सवर्थ शब्दकोश चांगला आहे.

सदस्यांच्या सोयी साठी वरील सर्व वेबसाईटची लिंक डावीकडे ऑनलाइन शब्दकोश यादी नॅव्हीगेशनमधे दिलेली आहे.

आपल्याला पुढील भाषांतर प्रवासा साठी शुभेच्छा !

माहितगार ०६:३७, १७ जुलै २०११ (UTC)

Invite to WikiConference India 2011

[संपादन]

Hi मंजुशाका,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011

"मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन

[संपादन]

सप्रेम नमस्कार. "मराठी भाषा दिवस" निमित्ताने दिनांक २५ फेब्रुवारी २०१२ रोजी पत्रकारिता विभाग - रानडे इंस्टीट्यूट, पत्रकार संघ आणि विकिमीडिया पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. अमोल पालेकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमात विकिपीडियाच्या माहिती बरोबर "मराठी विकिस्रोत" चे उद्घाटन श्री. अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी उपस्थित रहावे. वेळ: दुपारी २:०० ते ५:३० (कृपया वेळेपूर्वी १० मिनिटे आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे) ठिकाण: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे या शिवाय आपण मराठी विकिस्रोतचे सदस्य बनून मराठी विकिस्रोतला हातभार लावायला सुरुवात करू या.

नमस्कार मंजुशाका, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.