सदस्य:Tiven2240/welcome2017
स्वागत | मराठी विकिपीडियावर Tiven2240 आपले स्वागत आहे!! |
आवश्यक मार्गदर्शन | नमस्कार Tiven2240/welcome2017! आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे!!!
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७२३ लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकरित असलेली पुस्तकांपासून किंवा वेबसाइटवरून मजकूर नकल-डकव करू नका. असे केल्यास आपल्याला तडीपार करण्यात येईल. (जर आपण लेखक/मालक असाल तर, आपण योग्य प्रक्रियाचे अनुसरण करणे आवश्यक आहे). तटस्थ बिंदू दृश्य मध्ये सामग्री जोडा. आपली सामग्री सुधारण्यासाठी स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन!!
इतर माहिती
दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |