सदस्य:Satdeep-test/Sandbox

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्युती चंद
वैयक्तिक माहिती
जन्म जाजपुर, ओडिशा

द्युती चंद (जन्म: ३ फेब्रुवारी १९९६) ही एक भारतीय धावपटू आहे. जागतिक १०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय आहे. सद्यस्थितीत १०० मीटर स्पर्धेमधील उत्कृष्ट धावपटू म्हणून राष्ट्रीय स्तरावर तिला ओळखले जाते.

बालपण आणि पार्श्वभूमी[संपादन]

द्युती चंद हिचा जन्म ओडिशा जाजपुर जिल्ह्यातील चाका गोपाळपूर गावात एका विणकर कुटुंबात झाला. सात भावंडांमध्ये द्युती हे तिसरे अपत्य होती. लहानपणापासून तिला धावण्याची आवड आवड आहे. कुटुंबाच्या हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे द्युती चंद आणि तिची मोठी बहीण सरस्वती चंद या दोघी २००६ साली एका शासकीय क्रीडा वसतिगृहात दाखल झाल्या.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Jul 30, Sujit Kumar Bisoyi / TNN /; 2016; Ist, 09:35. "Dutee Chand: Sprinter Dutee Chand set to realise Olympic dream | Rio 2016 Olympics News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-02-09 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)