Jump to content

सदस्य:Satdeep-test

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
द्युती चंद
वैयक्तिक माहिती
जन्म ३ फेब्रुवारी १९९६
जाजपुर, ओडिशा

द्युती चंद (जन्म:  ३ फेब्रुवारी १९९६) ही एक भारतीय धावपटू आहे.  जागतिक १०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली भारतीय आहे.  सद्यस्थितीत १०० मीटर स्पर्धेमधील  उत्कृष्ट धावपटू म्हणून राष्ट्रीय  स्तरावर तिला ओळखले जाते.[]

बालपण आणि पार्श्वभूमी

[संपादन]

द्युती चंद हिचा जन्म ओडिशा जाजपुर जिल्ह्यातील चाका गोपाळपूर गावात एका  विणकर कुटुंबात झाला. सात भावंडांमध्ये द्युती  हे तिसरे अपत्य होती.  लहानपणापासून तिला धावण्याची आवड आवड आहे. कुटुंबाच्या  हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे द्युती चंद आणि तिची मोठी बहीण सरस्वती चंद या दोघी २००६ साली एका शासकीय क्रीडा वसतिगृहात दाखल झाल्या.[]

कारकीर्द

[संपादन]

द्युती चंद हिने २०१२ मध्ये १८ वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये १००मीटर स्पर्धेत नवीन विक्रम प्रस्थापित करत विजेतेपद पटकावले.[]

पुरस्कार

[संपादन]
  • 2015
  • 2019
  • 2020

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Rayan, Stan. "Dutee Chand breaks national record, wins gold at National Championships". Sportstar (इंग्रजी भाषेत). 2021-02-10 रोजी पाहिले.
  2. ^ Jul 30, Sujit Kumar Bisoyi / TNN /; 2016; Ist, 09:35. "Dutee Chand: Sprinter Dutee Chand set to realise Olympic dream | Rio 2016 Olympics News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-02-10 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ ABC. CC. 2020. p. 11. |first= missing |last= (सहाय्य)