सदस्य:Sandesh9822/भारतातील मंदिर प्रवेश सत्याग्रह
Appearance
भारतातील काही मंदिर प्रवेश सत्याग्रह
- बाबासाहेब आंबेडकरांचे सत्याग्रह
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळाराम मंदिर सत्याग्रह (इ.स. १९३१ - ३५)
- एम.एम. जोशी यांचा पर्वती मंदिर सत्याग्रह (इ.स. १९२९)
- डॉ. पंजाबराव देशमुख यांचा अमरावती अंबादेवी मंदिर सत्याग्रह (इ.स. १९२८)
- साने गुरुजी यांचा पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सत्याग्रह (इ.स. १९४७)
- भंगीकाम करणाऱ्या २०० दलित महिलांचा काशी विश्वनाथ मंदिरात (पहिल्यांदाच) प्रवेश आणि पूजा (२० जून २०११)
- अस्पृश्य महिलांचा राजस्थानच्या नाथद्वारा मंदिरात प्रवेश (इ.स. १९८८)
- अस्पृश्य महिलांचा ओरिसामधील जगन्नाथ मंदिरात प्रवेश (२००६)
- गढवालमधल्या जौनसर बावर तालुक्यातील परशुराम राम मंदिरात महिलांना व अस्पृश्यांना प्रवेश (१६ जानेवारी २०१६). ४०० वर्षे असा प्रवेश नव्हता.