सदस्य:Mahitgar/गौरव

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  गौरव[संपादन]

  माहितगार,

  आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

  मराठी विकिपीडियावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

  क.लो.अ.

  अभय नातू 07:46, 5 सप्टेंबर 2006 (UTC)