सदस्य:सुस्मिता मुळे
Appearance
मी सातारा जिल्हा ची रहिवासी आहे. प्राथमिक शिक्षण नवीन मराठी शाळा सातारा व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे पूर्ण केले आहे. मी स्थापत्य अभियांत्रिकी ची पदवी कोल्हापूर युनिव्हर्सिटी मधून संपादित केली आहे. मुंबई मध्ये सर्वे इंजिनीरिंगच्या जेनेसिस इंटरनॅशनल कंपनी मध्ये २ वर्ष नोकरी केली आहे. पर्यावरणाचा होणार ह्रास लक्षात घेऊन नैसर्गिक सांधनसंपत्ती वापर करून घर बांधणी चा उपक्रम केरळ येथील लॉरी बेकर सेंटर येथे घेण्यात आला,जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या या उपक्रमात मी सहभागी झाले होते. स्थानिक साधनांचा जास्तीत जास्त वापर करून कमी खर्चात घर बांधणे हे ह्या सेंटर चे मूळ उद्दिष्ट आहे.