सदस्य:विकीविवेक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठी लेखक आणि कविंच्या जन्मतिथी

०१-१-१९२७ राजाराम भालचंद्र पाटणकर

०१-१-१९४५ विठ्ठल भिकाजी वाघ

०४-१-१९१४ इंदिरा संत

०५-१-१९१३ श्रीपाद नारायण पेंडसे

०६-१-१९२८ विजय तेंडुलकर

०८-१-१९४५ प्रभा गणोरकर

११-१-१८९८ विष्णु सखाराम खांडेकर