सदस्य:वर्षा देशपांडे/धु१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेक लाडकी अभियान[संपादन]

गर्भधारणा पूर्व आणि प्रसव पूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा 1994 सुधारित 2003 अंतर्गत लेक लाडकी अभियानाने 2004 पासून 2019 पर्यंत सेक्सी 50 पन्नास वेळा बनावट गिराईक बनवून गरोदर मातेला गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांकडे पाठवून गर्भलिंग निदान करताना डॉक्टर ना रंगेहाथ पकडले . 50 पैकी 18 प्रकरणांमध्ये डॉक्टर ना शिक्षा लागली. हजारो मुली लेक लाडकी अभियानाने वाचवल्या म्हणून लेक लाडकी अभियानाच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मानाचा समजला जाणारा  पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते दोन ऑक्टोबरला बाबापूजीपुरस्कार ,इंडिया टीव्ही च्या वतीने ब्रेवरी  अवॉर्ड,ग्रेट वुमन, सावित्रीबाई फुले पुरस्कार धनंजय थोरात पुरस्कार, माजी पंतप्रधान व्ही  पी सिंग यांच्या हस्ते धाडसी महिला पुरस्कार, स्वयंसिद्धा पुरस्कार, माजी  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हेमंत गोखले यांच्या हस्ते सन्मानित केले.  लेक लाड्कीच्यापुढाकाराने ७३ बालविवाह थांबवले.