सदस्य:वर्षा देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मी लेक लाडकी अभियानाची प्रवर्तक आहे . मी राष्ट्रीय मूल्यमापन आणि तपासणी समितीची सदस्य आहे .ही समिती भारतसरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मार्फत मुली वाचवण्याचे काम करते. पन्नासवेळा बनावट पेशन्ट पाठवून गर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगेहात पकडले .