सदस्य:रुस्तुम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी रुस्तुम, मराठी विकिपीडियात नवीन सदस्य आहे. मला विकि-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि मदत हवी आहे!

(मार्गदर्शकांना सूचना: आपण मदत केल्यावर किंवा या सदस्याच्या ५०० संपादनांनतर हा संदेश कृपया काढून टाकावा)

सर्वेक्षण(सर्व्हे)[संपादन]

  • भाषा- मराठी, हिंदी
  • सद्य निवास(केवळ शहर किंवा गावाचे नाव लिहा पत्ता फोन इमेल इत्यादी लिहिणे टाळावे) -
  • वय- ३२
  • शिक्षण- बीकॉम
  • आपल्याला मराठी विकिपीडीयाची माहिती कोठून मिळाली. मराठी संकेतस्थळ मिसळ पाव
  • वाचण्याकरिता आवडीचे विषय-
  • लिहिण्याकरिता आवडीचे विषय- सामाजिक व्यक्ती अकौंटसी
  • इंटरनेटचा वापर मुख्यत्वे
  • ऑपरेटींग सिस्टीम
  • ब्राऊजर
  • लिहिण्याकरिता मराठी फाँट
  • माझी शंका



  • माझे प्रश्न
  1. मी श्रीनिवास हेमाडे यांचा जुना चाहता आहे, त्यांचे लेख मी वाचतो. त्यांची नोंद मी करू शकतो का ? मला आणखी लेखन करायचे आहे. कसे करावे. मला युनिकोड ताईएप कारता येते. हेमाडे हे लेखक आहेत, लोकसत्ता , सकाळ, इतर वैचारिक लेखन करतात. मी त्यांचे नाव विकिपीडिया शोधात होतो. सापडले नाही, म्हणून विचारीत आहे.
  2. ...
  • आपल्याला यापूर्वी पानावर दिलेली माहिती/ सहाय्य उपयूक्त वाटले काय ?
होय
  • अशी सुधारणा हवी-
  1. ...
  2. ...
  3. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
रुस्तुम (चर्चा) १९:४७, २३ ऑक्टोबर २०१५ (IST)