सदर्न क्रॉस रेल्वे स्थानक
Appearance
सदर्न क्रॉस स्थानक हे मेलबर्न शहरातले महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक पुर्वी स्पेन्सर्स स्ट्रीट स्टेशन या नावाने ओळखले जात असे. पुनर्बांधणी नंतर त्याचे सदर्न क्रॉस स्टेशन असे नामकरण करण्यात आले. येथून ऑस्ट्रेलियाच्या मुख्य शहरांना जोडण्याऱ्या गाड्या सुटतात. त्याच प्रमाणे हे स्थानक मेलबर्न विमानतळाशी ही जोडलेले आहे. या स्थानकावरून मेलबर्न विमानतळ येथे स्कायबस या सेवेद्वारे पोहोचता येते. रेल्वे व इतर माहीतीसाठी मेलबर्नचे सार्वजनिक परिवहन हे पान पहा.