सण आणि विज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


भारतीय सण आणि विज्ञान यांचा निकटचा संबंध आहे. विशेषत: हिंदू सणांचा उल्लेख करावा लागेल.गुढीपाडवा - हा दिवस चैत्र शुध्द प्रतिपदा असतो.आपण सर्व आर्य आहोत हे सर्वमान्यच आहे. वेद आपले मूळ धर्मग्रंथ आहेत. लोकमान्य टिळक यांचे मते वेदांचे जन्मस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेश आहे. उत्तर ध्रुवीय प्रदेशात सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते. आधुनीक विज्ञानाच्या दृष्टीने २१ मार्च रोजी सूर्य् विषुववृत्तावर असून उत्तरेकडे सरकण्यास सुरूवात होते. उत्तर ध्रुवीय प्रदेशांत ही तर आनंदाची सुरूवातच. म्हणून ही वर्षाची सुरवात. बर्फाळ भागातून उठून् दिसावे म्हणून उंच काठीस रंगिबेरंगी कापड लटकविले जात असे. झाडांना अद्याप पालवी फुटलेली नसली तरी कडूनिंबास पानें शिल्लक असतात. कडूनिंब उपलब्ध व वाढत्या तापमानामुळे जलद वाढणाऱ्या जंतुंच्या प्रादुर्भावास अटकाव करणारा म्हणून खाल्ला व सानिद्ध्यात राखला जातो.अक्षय तृतीया -

हा दिवस वैशाख शुध्द तृतीया असतो.

वट पौर्णिमा हा दिवस ज्येष्ठ पौर्णिमा आहे.[संपादन]