सण आणि विज्ञान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय सण आणि विज्ञान यांचा निकटचा संबंध आहे. विशेषतः हिंदू सणांचा उल्लेख करावा लागेल.गुढीपाडवा - हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा असतो.आपण सर्व आर्य आहोत हे सर्वमान्यच आहे. वेद आपले मूळ धर्मग्रंथ आहेत. लोकमान्य टिळक यांचे मते वेदांचे जन्मस्थान उत्तर ध्रुवीय प्रदेश आहे. उत्तर ध्रुवीय प्रदेशात सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने २१ मार्च रोजी सूर्य् विषुववृत्तावर असून उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात होते. उत्तर ध्रुवीय प्रदेशांत ही तर आनंदाची सुरुवातच. म्हणून ही वर्षाची सुरुवात. बर्फाळ भागातून उठून् दिसावे म्हणून उंच काठीस रंगिबेरंगी कापड लटकविले जात असे. झाडांना अद्याप पालवी फुटलेली नसली तरी कडूनिंबास पानें शिल्लक असतात. कडूनिंब उपलब्ध व वाढत्या तापमानामुळे जलद वाढणाऱ्या जंतुंच्या प्रादुर्भावास अटकाव करणारा म्हणून खाल्ला व सानिद्ध्यात राखला जातो.अक्षय तृतीया -

हा दिवस वैशाख शुद्ध तृतीया असतो.

वट पौर्णिमा हा दिवस ज्येष्ठ पौर्णिमा आहे.[संपादन]