सचिंद्रलाल सिंह
Appearance
सचिंद्रलाल सिंह
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य |
| आडनाव | Singh |
| जन्म तारीख | ७ ऑगस्ट 1907 |
| जन्मस्थान | अगरतला |
| मृत्यू तारीख | ९ डिसेंबर 2000 |
| व्यवसाय | राजकारणी |
| पद | ६ व्या लोकसभेचे सदस्य, Member of the Tripura Legislative Assembly |
| शिक्षण घेतलेली संस्था | Comilla Victoria Government College |
| राजकीय पक्षाचा सभासद | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
सचिंद्रलाल सिंह (७ ऑगस्ट १९०७ - ९ डिसेंबर २०००) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. १ जुलै १९६३ ते १ नोव्हेंबर १९७१ या काळात ईशान्य भारतातील त्रिपुरा राज्याचे ते पहिले मुख्यमंत्री होते. १९७७ मध्ये ते नव्याने स्थापन झालेल्या काँग्रेस फॉर डेमोक्रसी पक्षाचे नेते बनले. ते काँग्रेस फॉर डेमोक्रसीचे सदस्य म्हणून त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून सहाव्या लोकसभेवर निवडून आले.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Constituency/Tripura West". Rediff on The NeT. 30 September 1999. 2009-03-13 रोजी पाहिले.
- ↑ "6th Lok Sabha Members Bioprofile". लोक सभा. 24 जून 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 मे 2016 रोजी पाहिले.
- ↑ "Liberation War Friends of Bangladesh". 13 May 2021.