Jump to content

संध्या मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संध्या मुखर्जी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावসন্ধ্যা মুখোপাধ্যায় संपादन
दिलेले नावSandhya संपादन
आडनावMukherji / Mukherjee / Mukhopadhyay संपादन
जन्म तारीख४ ऑक्टोबर 1931 संपादन
जन्मस्थानDhakuria संपादन
मृत्यू तारीख१५ फेब्रुवारी 2022 संपादन
मृत्यूस्थानकोलकाता संपादन
वैवाहिक जोडीदारShyamal Gupta संपादन
व्यवसायपार्श्वगायक संपादन
चे शिष्यबडे गुलाम अली खान संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1945 संपादन
कार्य कालावधी (अंत)2000 संपादन
युद्धबांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध संपादन
वाद्यvoice संपादन
गट-प्रकारभारतीय अभिजात संगीत संपादन
पुरस्कारBanga Bibhushan, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका संपादन

संध्या मुखर्जी (किंवा संध्या मुखोपाध्याय, ४ ऑक्टोबर १९३१ - १५ फेब्रुवारी २०२२)[][] बंगाली संगीतात विशेष प्राविण्य असलेल्या भारतीय पार्श्वगायिका आणि संगीतकार होत्या. त्यांना २०११ मध्ये बंग बिभूषण हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला.[] १९७० मध्ये जय जयंती आणि निशी पद्मा या चित्रपटांमधील गाण्यांसाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला.[] १९९३ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.

संगीतकार अनुपम घटक, गीतकार गौरीप्रसन्न मजुमदार

Problems playing this file? See media help.

संदर्भ

[संपादन]
  1. Singh, Shiv Sahay (2022-02-15). "Legendary Bengali singer Sandhya Mukhopadhyay passes away at 90". द हिंदू (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2022-02-17 रोजी पाहिले.
  2. "Geetashree Sandhya's Journey Of Songs Comes To An End At 90". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-02-17 रोजी पाहिले.
  3. State honours nine with Banga-Vibhushan. द टाइम्स ऑफ इंडिया.
  4. "18th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 26 September 2011 रोजी पाहिले.