संदीप तोमर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
संदीप तोमर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव संदीप तोमर
राष्ट्रीयत्व भारतीय
वजन ५३-५७ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ कुस्ती
खेळांतर्गत प्रकार फ्रीस्टाईल कुस्ती

संदीप तोमर (इ.स. १९९२ - )हा भारताचा कुस्तीपटू आहे. त्याने २०१३ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तसेच २०१६ आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले. २०१६ उन्हाळी ऑलिंपिक साठी त्याची फ्रीस्टाईल कुस्तीच्या ५७ किलो वजनी गटामध्ये भारताकडून निवड झाली.


Wiki letter w.svg
कृपया २०१० राष्ट्रकुल खेळ-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.