संतोष वेरुळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संतोष वेरुळकर हे एक मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक आहेत. मक्रंद साठी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘आषाढ बार’ या नाटकात वेरुळकर यांनी मोहन राकेशची भूमिका केली आहे.

ते मध्य रेल्वेत काम करतात.

दिग्दर्शित केलेली नाटके[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या ५३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘पूर्णात‌ पूर्णम्‌ उदच्यते’ या नाटकाला १०.००० रुपयांचे दुसरे पारितोषिक मिळाले.
  • नोव्हेंवर २०१४ मध्ये झालेल्या हौशी नाट्य स्पर्धेच्या पहिल्या फेरीत संतोष वेरुळकरांना ‘साशे भात्तर..’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कार मिळाला.