संतोष बाबू
Appearance
कर्नल संतोष बाबू | |
---|---|
जन्म | सूर्यापेट, तेलंगणा |
मृत्यू |
जून १६, इ.स. २०२० गलवान खोऱ्यात, लडाख |
ख्याती | १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर |
पदवी हुद्दा | कर्नल |
कर्नल संतोष बाबू[१] हे सूर्यापेट तेलंगणा येथील रहिवासी होते. ते भारतीय सेनेत १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल होते. १६ जून २०२० रोजी गलवान खोरे येथे चिनी सैनिकांसोबत झालेल्या हल्ल्यात ते शहिद झाले.
युनिट
[संपादन]कर्नल संतोष बाबू हे गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ चीनी सैनिकांकडून झालेल्या हल्ल्यात हुतात्मा झाले. त्यांच्यासोबत आणखी दोन जवानांनीही देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं.संतोष बाबू यांची २ डिसेंबर २०१९ रोजी कमांडिंग ऑफिसरपदाची सूत्रं आपल्या हाती घेतली होती. हुतात्मा झालेले कर्नल संतोष बाबू चीनच्या सीमेवर गेल्या दीड वर्षांपासून तैनात होते.
संदर्भ
[संपादन]- ^ https://www.honourpoint.in/profile/col-santosh-babu-2/. Missing or empty
|title=
(सहाय्य)