संजय भास्कर गरुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय गरुड

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष [१]
मागील इतर राजकीय पक्ष काँग्रेस पक्ष

संजय भास्करराव गरुड हे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढारी आहेत[२].

जीवनचरित्र[संपादन]

राजकीय कारकीर्द[संपादन]

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संजय गरूडांनी जामनेर विधानसभा मतदारसंघतून निवडणुक लढली त्यांच्यासमोरोर महाराष्ट्राचे तत्कालीन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनचे आवाहन होते[३] गिरीश महाजन २०१९ मध्ये निवडून आले व गरूड द्वितीय क्रमांकावर राहिले. संजय गरूडांचा जामनेर तालुक्यातील राजकारणात वर्चस्व आहे.ते भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात.

संजय गरूड हे माजी जिल्हापरिषद सदस्य आहेत[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2020-03-05. 2020-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ Website, Ejanashakti (४ ऑक्टोंबर २०१९). "जामनेरमधून संजय गरूड अर्ज दाखल केला". ejanashakti. १४ मे २०२० रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ https://www.ejanshakti.com/?p=185572[permanent dead link]
  4. ^ https://www.sarkarnama.in/sharad-pawar-cancels-jalgaon-tour-due-corona-50519