संगाप्पा अगडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संगाप्पा अगडी (जन्म: सप्टेंबर ११,इ.स. १९०६) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७ आणि इ.स. १९६७ च्या लोक्सभा निवडणुकांमध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातील कोप्पळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.