श्री देव रामेश्वर मंदिर (गिर्ये)
Appearance
श्री देव रामेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ऐतिहासिक शिव मंदिर आहे.[१][२]
ऐतिहासिक महत्व
[संपादन]गिर्ये गावातील हे मंदिर स्वराज्याचे आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या मुलांनी या मंदिराची पुनर्बांधणी केली असे मानले जाते. या मंदिराच्या बाहेरील भिंतींवर चित्रकला दिसून येते ज्यामध्ये पौराणिक प्रसंग चित्रित केलेले दिसून येतात.[१]
चित्रदालन
[संपादन]-
देवळाच्या भिंतीवरील अभिषेकलक्ष्मीचे चित्र
-
रामेश्वर मंदिर गिर्ये देवगड भित्तीचित्रे
संदर्भ
[संपादन]- ^ a b "ऐतिहासिक श्री देव रामेश्वर मंदिर". Prahaar.in (इंग्रजी भाषेत). 2023-03-18. 2024-05-27 रोजी पाहिले.
- ^ Chilka, Amit (2014-09-08). Sea Forts of India (इंग्रजी भाषेत). Osmora Incorporated. ISBN 978-2-7659-0361-1.