श्रीमन हा एक तमिळ चित्रपट अभिनेता आणि सहायक दिग्दर्शक आहे. याने पोक्किरी, बिल्ला २ आणि सेतू या चित्रपटांतून अभिनय केला होता.