श्रीमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीमन (१४ फेब्रुवारी, १९७२:राजमहेंद्री, आंध्र प्रदेश, भारत - ) हा एक तमिळ चित्रपट अभिनेता आणि सहायक दिग्दर्शक आहे. याने पोक्किरी, बिल्ला २ आणि सेतू या चित्रपटांतून अभिनय केला होता.