श्रीतुकामाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीतुकामाई (तुकारामचैतन्य)
जन्म सन १८१३ (फाल्गुन वद्य पंचमी)
निर्वाण सन १८८७
येहळेगाव (मराठवाडा)
समाधिमंदिर येहळेगाव (मराठवाडा)
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय
गुरू चिन्मयांनद (उमरखेड)
शिष्य श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भाषा मराठी
संबंधित तीर्थक्षेत्रे येहळेगाव (मराठवाडा), पंढरपूर
वडील काशीनाथपंत
आई पार्वतीबाई


श्रीतुकामाई (तुकारामचैतन्य) (निर्वाण : शके १८०९)

हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरू होते. नांदेडजवळील येहळेगाव येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांची अवधूत वृत्ती होती. ते विठ्ठलाचे उपासक असून त्यांचा नामस्मरणाबाबत आग्रह असे. पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या आईंनी श्रीदत्तात्रेयांची उपासना केली होती.