श्रीमन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रिमन या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

श्रीमन हा एक तमिळ चित्रपट अभिनेता आणि सहायक दिग्दर्शक आहे. याने पोक्किरी, बिल्ला २ आणि सेतू या चित्रपटांतून अभिनय केला होता.